Cibil Score खराब होऊ द्यायचा नसेल तर ‘ही’ काळजी घ्या !
Cibil Score Tips : तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेत गेला तर बँकेकडून आधी तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो, सिबिल स्कोर चांगला असेल तर बँकेकडून कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 या दरम्यान गणला जातो. तज्ञ सांगतात की, सिबिल स्कोर हा 700 च्या वर असायला हवा. 700 पेक्षा अधिक सिबिल स्कोर … Read more