New Guideline: सरकारने घेतला मोठा निर्णय ; आता सिगारेटच्या पॅकेटवर .. 

Government has taken a big decision

 New Guideline:  केंद्र सरकारने (Central Government) सिगारेट (cigarettes) आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या (other tobacco-borne substances) पॅकेजिंगसाठी (packaging) नवीन सूचना जारी केल्या आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) जारी केलेल्या निर्देशांनुसार, आता सिगारेट आणि इतर उत्पादनांच्या पॅकेटवर मोठ्या अक्षरात तंबाखू सेवन म्हणजेच अकाली मृत्यू लिहावा लागेल. तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकेटवर यापूर्वी … Read more