CISF Recruitment 2022: रोजगाराची सुवर्णसंधी ! CISF इतक्या पदांची बंपर भरती ; असा करा अर्ज
CISF Recruitment 2022: केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) लवकरच 700 जास्त पदांसाठी भरती घेणार आहे. या भरतीमध्ये कॉन्स्टेबल/ट्रेडमनचे 700 हून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहे. cisfrectt.in या अधिकृत वेबसाइटद्वारे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आमंत्रित केले जाणार आहेत. त्यानंतर अर्जदारांना शारीरिक टेस्ट (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता टेस्ट (PET) साठी उपस्थित राहण्यासाठी बोलावले जाईल. … Read more