Car Finance Plan : संधीचे करा सोने! अवघ्या 1 लाखात घरी आणा 19.3 Kmpl मायलेज देणारी ‘ही’ कार
Car Finance Plan : बाजारात आता अनेक कार लाँच होत आहेत. ज्यांच्या किमती वेगवेगळ्या आहेत. काही किमती बजेटच्या बाहेर असतात तर काहींच्या किमती खूप कमी असतात. अशातच आता तुम्ही Citroen C3 बेस मॉडेल अवघ्या 1 लाखात घरी आणू शकता. कसे ते पहा. तुम्ही कमी बजेटमध्ये चांगली हॅचबॅक कार खरेदी करण्याच्या विचारात असल्यास पर्याय म्हणून तुम्ही … Read more