लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होत आहे नवीन Citroen C3 EV, जाणून घ्या सविस्तर
Citroen C3 EV : परवडणाऱ्या श्रेणीत इलेक्ट्रिक वाहन (EV) शोधणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. फ्रेंच ऑटोमेकर Citroen भारतीय इलेक्ट्रिक कार विभागात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच भारतीय बाजारात नवीन Citroen EV लाँच करणार असल्याची माहिती आहे. स्टेलांटिसचे सीईओ कार्लोस टावरेस यांनी पुष्टी केली आहे की C3 इलेक्ट्रिक हॅचबॅक 2023 च्या सुरुवातीला शोरूममध्ये उपलब्ध होईल. Citroen … Read more