Citroen New Car : Kia चं टेन्शन वाढलं! पुढच्या महिन्यात लाँच होणार Citroen ची जबरदस्त SUV, पहा डिटेल्स
Citroen New Car : Citroen ही फ्रेंच ऑटो कंपनी आहे. तरीही या कंपनीच्या सर्व कार्सना भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. कंपनीच्या ग्राहकवर्गाची संख्या जास्त आहे. इतकेच नाही तर कंपनी सतत आपल्या नवनवीन आणि शानदार फीचर्स असणाऱ्या कार सादर करत असते. अशातच आता कंपनी आपली आगामी कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार कंपनी पुढच्या म्हणजे एप्रिल … Read more