भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू…? पांढरीपूल येथे घडली घटना

Maharashtra News:भरधाव वेगाने जात असलेल्या एका अज्ञात वाहनाने समोर चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत, या मोटारसायकल वरील पोलिसाचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नगर- औरंगाबाद महामार्गावर घडली. अनंथा बंडू गायकवाड असे या अपघातात ठार झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत राजेंद्र सुभाष दाणी ( रा. वांजोळी) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. … Read more