अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्याला अटक करा; करूणा मुंडे यांची मागणी
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :- अत्याचारा गुन्हा दाखल असलेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याला अटक करण्याची मागणी करूणा धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यांनी पीडितेची भेट घेतली. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप करून पिडीत महिलेला न्याय न मिळाल्यास महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यांनी दिला आहे. … Read more