Bank Account Closing Tips : सावधान! तुमचीही एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत का?; बंद करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी…
Bank Account Closing Tips : जर तुमचेही एका पेक्षा जास्त बँकेत खाती असतील आणि ती तुम्हाला बंद करायची असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जेव्हा आपण एका पेक्षा जास्त बँकेत खाती उघडतो तेव्हा आपण विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. कारण, यामुळे तुम्हाला भविष्यात बऱ्याच समस्यांना समोरे जावे लागू शकते. जर तुमची एकापेक्षा जास्त बँक … Read more