तुम्हाला माहित आहे का जगातील प्रसिद्ध ब्रॅण्डेड कपडे कोणत्या देशात तयार होतात? 1 हजार रुपये किमतीचे कपडे तयार होतात 100 रुपयात

cloth information

कपडे ही मानवाचे मूलभूत गरज असून कपड्यांच्या बाजारपेठेचा विचार केला तर जगाच्या पाठीवर अनेक नामांकित असे ब्रँड खूप प्रसिद्ध असून आजकालचे तरुणाई मोठ्या प्रमाणावर ब्रॅण्डेड कपडे वापरते. जसा कपड्यांचा ब्रँड असतो त्याप्रमाणे त्या कपड्यांची किंमत देखील असते. अगदी काही हजार रुपयापासून ते लाखो रुपयापर्यंत देखील कपड्यांची किंमत असते. मध्यमवर्गीय लोक असो किंवा श्रीमंत या सगळ्यांचा … Read more