Clove Cultivation : लवंग लागवडीतून मिळवा बंपर नफा ; फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर ..

Earn bumper profits from clove cultivation Just remember

Clove Cultivation :  पावसाळा (monsoon) सुरू आहे हा महिना अनेक पिकांच्या पेरणीसाठी योग्य वेळ आहे. मसाल्यांच्या लागवडीसाठी (cultivation of spices) हा महिना उत्तम मानला जातो. लवंग (Clove) हे मसाल्यांचे एक पीक आहे, ज्याची लागवड देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. विविध प्रकारची औषधे (medicines) तयार करण्यासाठी तसेच सौंदर्यप्रसाधने (cosmetics) तयार करण्यासाठी याचा वापर केला … Read more