Health News : लवंगाच्या तेलाची कमाल! दातदुखीपासून त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर गुणकारी, वाचा मोठे फायदे

Health News : लवंग (cloves) हा मसाल्यासाठी वापरला जाणारा घटक असून प्रत्येकाच्या घरात लवंग असतोच. लवंगाचे तेल (Clove oil) विविध आयुर्वेदिक औषधे (Ayurvedic medicines) तयार करण्यासाठी वापरले जाते आणि ते स्वतःच एक औषध म्हणून देखील कार्य करते. हे लवंगाच्या झाडांपासून मिळते. त्याच वेळी, यामध्ये असलेले सर्व पोषक तत्व आपल्याला अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्त (health problems) … Read more