Kitchen Tips: स्वयंपाकघरात झुरळे त्रास देत आहे तर ‘या’ पद्धतीने काढा त्यांना घराबाहेर
Kitchen Tips: आपल्या घरात (home) नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची समस्या असते. कधी पाण्याची (water) अडचण, कधी लाईटची (light) समस्या, तर कधी आणखी काही गोष्टी या समस्येचे कारण बनतात. त्याचप्रमाणे घराच्या स्वयंपाकघरातही (kitchen) अनेक समस्या असतात, त्यापैकी एक म्हणजे झुरळ (cockroach) . खरं तर, क्वचितच असं घर असेल जिथे स्वयंपाकघरात किंवा इतर ठिकाणी झुरळं दिसत … Read more