CM of Maharashtra : आता शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री पदावरच दावा, बोलून दाखवली इच्छा

CM of Maharashtra : राज्यात अनेक घडामोडींनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 40 आमदारांचे समर्थन होते. असे असताना आता याच चाळीस पैकी एका आमदाराने आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यामुळे आता याची एकच चर्चा रंगू लागली आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा व्यक्त … Read more