मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यात सुरुवात
हमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रात लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. राज्यात या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आला. अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील या प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात झाली. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे या … Read more






