ठाकरे सरकारची घोषणा : राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना १ मेपासून मोफत लस

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-महाराष्ट्रातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना १ मेपासून मोफत लसीकरण करण्यात येणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना निर्णयाची घोषणा केली. केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे … Read more

डॉ.झाकीर हुसेन रूग्णालयासारखी पुढे कुठलीही दुर्घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-  दिनांक २४ (जिमाका वृत्त) झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती, मात्र आपले मनोबल खचू न देता चिकाटीने आपली सेवा देत राहा, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिक विभागातील सर्व रूग्णालयांचे अग्निप्रतिबंधक, बांधकाम तसेच विद्युत उपकरणांचेही ऑडिट लवकरात लवकर करून पुढे अशी कुठलीही … Read more

‘१३ जणांना मृत्युच्या खाईत लोटणाऱ्या हॉस्पिटलच्या अग्नि सुरक्षेची चौकशी करा

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून १३ जणांचा मृत्यू झाला. या १३ जणांना मृत्युच्या खाईत लोटणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. “विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास … Read more

महाराष्ट्र शोकमग्न आहे! —मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना … Read more

राज्यात कडक लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पुढील 15 दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता … Read more

मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करणे, रुग्णालयातील रुग्णशय्यांचे व्यवस्थापन आणि प्राणवायू पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्यावे. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड 19 संसर्ग परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री श्री. ठाकरे … Read more

हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. विज्ञान व … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- राज्यातल्या ऑक्सीजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिली आहेत. ऑक्सीजनविषयी मुख्यमंत्री म्हणतात की, राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या … Read more

…तर अत्यावश्यक सेवाही बंद करा : मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी-पोलिस यंत्रणेला दिले. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी रात्री 8.30 वाजता संवाद साधणार

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवादामध्ये काय बोलणार … Read more

Maharashtra lockdown : राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार ! घोषणा उद्याच ?

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- राज्यात लॉकडाऊन किती दिवसांचा करायचा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. मात्र, यामध्ये टास्क फोर्सच्या सदस्यांनी कमीतकमी दोन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. यावर उद्या पुन्हा सकाळी 11 वाजता टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. … Read more

राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे – मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-महाराष्ट्रात कोरोनाचा झपाट्याने पसरणारा संसर्ग दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चाललाय. मुख्यमंत्री म्हणाले … महिनाभराच्या आत आपण या परीस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो… आपण एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे. आपल्याला आता एकमुखी निर्णय घ्यावा लागेल. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही व्यक्तींमध्ये कोविडची लक्षण दिसत आहेत. या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र … Read more

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच कडक निर्बंध- मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या संकटाला सामोरे जायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल  तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या  जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली … Read more

कोविडच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पंतप्रधानांना ठाम विश्वास

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही हे ठामपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये म्हणून सांगावे अशी आग्रही मागणी केली. राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस!

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-  तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आज (दि. ८) करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. स्वतः हा उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी यापूर्वी ११ मार्च रोजी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला होता. कोरोना … Read more

रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका; हा लढा सरकारशी नाही विषाणूशी आहे

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे.त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाय योजना केल्या जातील, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण करणार

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. कोरोनाचा कहर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा यावर्षी ऑनलाइनच झाल्या. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीचे वर्ग … Read more

अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा, गर्दी नकोच, शिस्तीचे दर्शन घडवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पुर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा … Read more