Best Mileage CNG Cars: बाबो .. 75 रुपयांमध्ये 35 KM मायलेज ; ‘ह्या’ आहे भारतातील टॉप-5 CNG कार्स
Best Mileage CNG Cars: पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असले तरी सीएनजीच्या किमतीत (CNG prices) किरकोळ वाढ होऊनही ती सर्वसामान्यांच्या खिशात आहे. येथे आम्ही तुम्हाला भारतातील टॉप-5 सीएनजी कार्सबद्दल (CNG Cars) सांगणार आहोत ज्या तुमचे इंधन बजेट कमी करू शकतात. यापैकी काही फक्त 75 रुपयांमध्ये 35 किलोमीटरपर्यंत मायलेज देतात. सर्वाधिक … Read more