CNG Price : सर्वसामान्यांना धक्का .. पेट्रोल नंतर सीएनजी महाग ; जाणून घ्या नवीन दर
CNG Price : पेट्रोल-डिझेलनंतर (petrol-diesel) आता CNG-PNG ने पुन्हा एकदा जनतेला मोठा झटका दिला आहे. मुंबईत (Mumbai) सीएनजीच्या दरात ( CNG price ) 6 रुपयांनी तर पीएनजीच्या दरात (PNG price) 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने बुधवारी एकाच वेळी CNG आणि PNG च्या दरात वाढ केली आहे. एवढेच नाही तर वाढलेले … Read more