IMD Alert : सावध राहा ! 16 जानेवारीपर्यंत 9 राज्यांमध्ये धो धो पाऊस तर 8 राज्यात पसरणार थंडीची लाट ; जाणून घ्या ताजे अपडेट

IMD Alert : पुन्हा एका देशातील हवामानात मोठा बदल पहिला मिळणार आहे, हवामान विभागानुसार पुढील आठवड्यात तब्बल 9 राज्यात पुन्हा एकदा धो धो पाऊस आणि 8 राज्यात थंडीची लाट पसरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या देशातील अनेक राज्यात कडाक्याची थंडी सुरु झाली आहे. यामुळे हवामान विभागाने अनेक राज्यांना अलर्ट देखील जारी केला आहे. हवामान विभागाने … Read more