IMD Alert: नागरिकांनो सावधान ! ‘या’ राज्यांमध्ये रीएन्ट्री करणार पाऊस ; जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा
IMD Alert : देशाचा हवामान सध्या झपाट्याने बदलत असून मागच्या एक दोन दिवसांपासून देशाची राजधानी राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने 26 जानेवारीपर्यंत देशातील काही राज्यांना अलर्ट जारी केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो येणाऱ्या पाच दिवस उत्तर भारतात थंडीची लाट येणार नाही अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. … Read more