Colourful Cauliflower : कलरफूल फुलकोबीची लागवड शेतकऱ्यांच्या आयुष्यात भरणार कलर! एका हेक्टरमध्ये होणार 10 लाखांची कमाई
Colourful Cauliflower : भारतात गेल्या काही वर्षांपासून तरकारी किंवा भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाऊ लागली आहे. तरकारी पिकांची शेती (Agriculture) शेतकऱ्यांसाठी (Farmer) विशेष फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. मित्रांनो भाजीपाला लागवडीत (Vegetable Farming) कमी खर्चात आणि कमी दिवसात अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी बांधव देखील आता भाजीपाला शेतीकडे वळले आहेत. … Read more