Combine Harvester Subsidy : कम्बाईन हार्वेस्टर खरेदी करा आणि सरकारकडून 11 लाख रुपये अनुदान मिळवा! वाचा योजनेची संपूर्ण माहिती

Combine Harvester Subsidy

Combine Harvester Subsidy:- कृषी यांत्रिकीकरण हा कृषी क्षेत्राचा आता अविभाज्य भाग झाला असून शेतीची पूर्व मशागती पासून तर पिकांची लागवड, पिकांचे अंतर मशागत तर पिकांची काढणी ते मळणी व एवढेच नाही तर तयार शेतीमाल बाजारपेठेत विक्रीला नेण्यासाठी देखील शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर करताना आपल्याला दिसून येत आहेत. याच कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्याकरिता शासनाच्या माध्यमातून … Read more