या शहरात हेल्मटधारी ठरतायत लकी
अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Maharashtra news :- मधल्या काळात मागे पडलेली हेल्मेटसक्ती काही शहरांत पुन्हा लागू करण्यात आल्याने त्याला विरोधही सुरू झाला आहे. आता अनेक ठिकाणी थेट दंड करण्यासोबत प्रबोधन आणि मतपरिवर्तन करण्यावर पोलिस भर देत आहेत. औरंगाबाद शहरात पोलिसांनी आसाच एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांना नव्हे तर हेल्मट … Read more