महानगरपालिका हद्दीतील 0 ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना 100 टक्के डोस देणार; महापौर शेंडगे

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार 27 फेब्रुवारी 2022 च्या अनुषंगाने महापौर शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीत महानगरपालिका हद्दीतील 0 ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना रविवार, 27 फेब्रुवारी 2022 रोजी पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे, अशा … Read more

‘सुरभि’ हे अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज हॉस्पिटल: जिल्हाधिकारी भोसले १३ के.एल ऑक्सिजन टॅंक, रक्तपेढी व अद्यावत सिटीस्कॅन मशीनचे लोकार्पण

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  कोविडचे संकट उभे राहिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पुढाकार घेऊन ‘सुरभि’ने पहिले खासगी कोविड हॉस्पिटल सुरू केले. अल्पावधीतच हे हॉस्पिटल नावारूपाला आले आहे. 13 के.एल. क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टॅंक उभारणारे जिल्ह्यातील एकमेव खाजगी हॉस्पिटल आहे. प्रशासकीय यंत्रणेलाही मदत करण्यातही सुरभि नेहमी अग्रेसर असते, असे गौरवोद्दार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी … Read more