Nissan Magnite : Ertiga कारला टक्कर देण्यासाठी लॉन्च होणार ‘ही’ शक्तिशाली कार, पहा लुक आणि किंमत
Nissan Magnite : Ertiga या कारला बाजारात खूप मागणी आहे. मोठ्या कुटुंबांसाठी ही कार (Car) अनेकांच्या पसंत पडली असून ही कार खरेदी करण्यासाठी लोक रांगा लावत आहेत. अशा परिस्थितीत, आता निसान या बजेट सेगमेंटमध्ये आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइटचे (Compact SUV Magnite) 7 सीटर प्रकार आणू शकते. ही SUV भारतीय कुटुंबासाठी सर्वोत्तम पर्याय बनवण्यासाठी कंपनीने … Read more