Bharat Jodo Yatra : मोठी बातमी ! ‘त्या’ प्रकरणात काँग्रेसचे ट्विटर हँडल होणार ब्लॉक ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Bharat Jodo Yatra :  कर्नाटकच्या बेंगळुरू न्यायालयाने कॉपीराइट उल्लंघनाच्या खटल्यात काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. वास्तविक, काँग्रेसविरोधात कॉपीराइट कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. KGF चित्रपटाच्या निर्मात्यांनी आरोप केला होता की, काँग्रेस पक्षाने भारत जोडो यात्रेसाठी बनवलेल्या व्हिडिओंमध्ये त्यांच्या चित्रपटातील गाणी वापरण्यात आली आहेत. न्यायालयाने आदेश देताना … Read more

नेत्यांना मोबाईलबंदी आणि बरंच काही, काँग्रेसचे जयपूर शिबिर गाजतंय

India News :काँग्रेसपक्षाचे राष्ट्रीय शिबिर आजपासून जयपूरमध्ये सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विविध घडमोडी आणि निर्णयांमुळे शिबिर गाजत आहे. शिबिराचे नाव बदलण्यात आले, काही घाडसी निर्णय घेण्यात आले एवढेच नाही तर चर्चेसाठी नेमलेल्या समितीतील नेत्यांना बैठकीच्या ठिकाणी मोबाईल नेण्यास बंद करण्यात आली आहे. उदयपूरमध्ये होणाऱ्या या तीन दिवसीय शिबिराला नेहमीप्रमाणे चिंतन शिबिर नाव देण्यात आले … Read more