केंद्र सरकारने अपयश झाकण्यासाठी पातळी सोडून राजकारण करू नये
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. कोरोनात परप्रांतीय मजुरांना महाविकास आघाडी सरकार व काँग्रेसने केलेल्या मदतीचा सार्थ अभिमान आहे. केंद्र सरकारने अपयश झाकण्यासाठी पातळी सोडून राजकारण करू नये, अशी टिका काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व महसूल मंत्री बाळासाहेब … Read more