Eye Flu : आय फ्लू टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश !

Eye Flu

Eye Flu : Eye Fluची प्रकरणे देशभरात वेगाने वाढत आहेत. या आजारात डोळे लाल होणे, डोळ्याला खाज येणे, डोळ्यांतून चिकट पदार्थ बाहेर पडणे इत्यादी अनेक लक्षणे दिसतात. पावसाळ्यात डोळे येण्याचा धोका जास्त असतो. तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांचा फ्लू व्हायरल, बॅक्टेरिया किंवा ऍलर्जीमुळे होऊ शकतो. अशा परिस्थितीत डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे ठरते. अशातच Eye Flu टाळण्यासाठी, … Read more

Conjunctivitis : अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात डोळे येण्याची साथ ! डॉक्टर म्हणतात ही काळजी घ्या !

Conjunctivitis

Conjunctivitis : सध्या जिल्ह्यासह राज्यात सगळीकडे डोळे येण्याची साथ आलेली आहे. मोठ्या संख्येने रूग्ण या आजाराने ग्रासले असून, ते उपचार घेत आहेत. हा आजार संसर्गजन्य असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे. या आजाराने ग्रस्त रुग्णांनी कोणतेही घरगुती उपचार न घेता नजीकच्या नेत्रतज्ञांशी संपर्क साधून योग्य मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन अहमदनगर जिल्हा नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप … Read more

Conjunctivitis : काळजी घ्या! डोळ्यांच्या साथीत वाढ ! परिवाराची काळजी असेल तर हे उपाय कराच…

Conjunctivitis

Conjunctivitis : यंदाच्या पावसाळ्यात कन्जक्टिव्हायटिस अर्थात डोळे येण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, या अतिशय संक्रमणशील अशा डोळ्यांच्या प्रादुर्भावाबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ धोक्याचा इशारा देत आहेत. कन्जक्टिव्हायटिसला सामान्यपणे ‘पिंक आय’ (डोळे येणे) म्हणून ओळखले जाते. यामध्ये डोळ्यातील पांढऱ्या भागाला तसेच पापण्यांच्या अंतर्गत पृष्ठभागाला आच्छादणाऱ्या कंजंक्टिव्हा या पातळ पडद्यावर दाह निर्माण होतो. हा प्रादुर्भाव समुदायातील अन्य … Read more

सावधान! राज्यात झपाट्याने वाढत आहे ‘Conjunctivitis’; जाणून घ्या लक्षणे आणि…

Conjunctivitis

Conjunctivitis : राज्यात झपाट्याने Conjunctivitis या आजाराची साथ पसरलेली आहे. याचे वाढते प्रमाण पाहून विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये याची प्रकरणे वाढत असून लोकं त्याबद्दल चिंतेत आहेत. म्हणूनच आजच्या या बातमीत आपण याबद्दल सर्वकाही जाणून घेणार आहोत. चला तर मग… डोळे येणे म्हणजे काय? डोळ्याच्या पापणी आड एक पारदर्शक पडदा … Read more