Steel & Cement Price : घर बांधणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! स्टील आणि सिमेंटच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर…
Steel & Cement Price : बांधकाम क्षेत्रामध्ये (construction area) लागणाऱ्या वस्तूंच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. कारण पावसाळा सुरु असल्यामुळे स्टील (Steel) आणि सिमेंटच्या (Cement) मागणीत घट झाली आहे. त्यामुळे घर बांधायसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहे. सिमेंट आणि बारच्या किमतीत सतत चढ-उतार सुरू आहे. पूर्वी त्याचे भाव अचानक वाढले होते, … Read more