7th Pay Commission news : आता कर्मचाऱ्यांना नवरात्रीमध्ये मिळणार डबल गिफ्ट! डीएचीही थकबाकी जास्त मिळणार
7th Pay Commission news : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central employees) आनंदाची बातमी आहे. कारण आता या कर्मचाऱ्यांना नवरात्रीमध्ये (Navratri) डबल गिफ्ट मिळणार आहे. यामध्ये डीएचीही(DA) थकबाकी जास्त मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. डीएचे थकबाकीचे पैसे मिळतील सप्टेंबरमधील महागाई भत्त्यात वाढ करण्यासोबतच केंद्र सरकारच्या (Central Govt) कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकीही मिळणार आहे. ते … Read more