संगमनेरमध्ये दहशतीचे वातावरण! कोणाची गुलामगिरी स्विकारू नका एकजुटीने लढा; बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यातील राजकीय वातावरण बदलत असून, दहशतीचे सावट पसरत आहे, अशी चिंता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोणत्याही गुलामगिरीला बळी पडू नका, असे सांगत त्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. सहकार महर्षी भाऊसाहेब … Read more

प्रवरा कारखान्यावर व्यक्तिद्वेषातून आरोप, विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ- डॉ. सुजय विखे-पाटील

Ahilyanagar Politics: लोणी- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर याच्या प्रगतीत कामगारांचे मोलाचे योगदान आहे. नव्या हंगामात कारखान्याचे नूतनीकरण पूर्ण होईल, ज्यामुळे गाळप क्षमता वाढेल आणि कामगार, सभासद यांच्यासाठी चांगले निर्णय घेतले जातील. मात्र, केवळ वैयक्तिक द्वेषापोटी कारखान्यावर खोटे आरोप केले जात आहेत. जे आरोप करतात, त्यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी काय योगदान दिले, … Read more