Corona Virus Update : मोठी बातमी ! चीनमध्ये धुमाकूळ घालणारा कोरोना BF.7 व्हायरस भारतात दाखल ; ‘इतक्या’ जणांना संसर्ग

Corona Virus Update : चीनचा कोरोना व्हेरियंट भारतातही दाखल झाला आहे. कोविड 19 च्या BF.7 या नवीन व्हेरियंटने आतापर्यंत तीन जणांना संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या अपडेटनुसार, एक प्रकरण गुजरातमधील वडनगरमधील आहे. महिलेला एनआरआय म्हटले जात आहे. अहवालानुसार, भारतात BF.7 चे पहिले प्रकरण ऑक्टोबरमध्ये गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये आढळून आले. BF.7 ने … Read more