Axis Bank FD : अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; जाणून घ्या FD वरील व्याजदरात किती झाली वाढ?
Axis Bank FD : जिथे काही बँकांनी आपल्या FD व्याजदरात कपात केली आहे, तिथेच, Axis बँकेकडून मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ झाल्याची बातमी आहे. बँकेने FD व्याजदर 15 bps ने वाढवले आहेत म्हणजेच Axis Bank कडून 0.15 टक्के वाढ करण्यात आली आहे. बँकेने ही वाढ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, हे नवे … Read more