अहमदनगर ब्रेकींग: भाजपच्या नगरसेवकाने फोडले महावितरणचे कार्यालय

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रीचे भारनियमन सुरू झाले आहे. अहमदनगर शहरात गेल्या तीन दिवसांपासून रात्रीचे भारनियमन सुरू झाले आहे. कोणतीही पूर्व कल्पना न देता हे भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांचा संताप आहे. या संतापाला केडगावमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी वाट मोकळी केली. महावितरणचे केडगाव येथील … Read more