Business Idea : हा व्यवसाय केला तर व्हाल करोडपती, कमी खर्चात मिळेल भरपूर नफा
Business Idea : रस्त्यांच्या कडेला तुम्ही उंचच उंच हिरवीगार झाडे पाहिली असतील. यातील बहुतांश झाडे निलगिरीची (Eucalyptus trees) आहेत. लोक ह्यांना निरुपयोगी समजतात पण ह्या झाडांचा (Trees) खूप उपयोग होतो. त्यांच्या लागवडीतून लाखो, करोडो रुपयांचा नफा (profit of crores of rupees) मिळू शकतो. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही झाडे वाढवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत … Read more