कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सर्वोत्कृष्ट कापूस वाणाची लागवड करा, 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार !
Cotton Farming Maharashtra : राज्यात सर्वत्र कापूस पीक पेरणीसाठी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. विदर्भातील काही भागात तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी कापसाची पेरणी देखील उरकून घेतले आहे. मराठवाडा आणि खान्देश या कॉटन बेल्ट म्हणून विख्यात असलेल्या विभागात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. खरंतर कापूस हे एक कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाते. … Read more