शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! कापसाचे भाव आता कमी होणार नाहीत; मिळणार ‘इतका’ भाव, वाचा बाजार अभ्यासकांचे मत

cotton market news

Cotton Market News : महाराष्ट्रासह देशातील बहुतांशी राज्यात कापसाची शेती मोठ्या प्रमाणात होते. गत हंगामात चांगला भाव मिळाला असल्याने या हंगामात याची लागवड वाढली आहे. यंदा मात्र गेल्या हंगामाच्या तुलनेत खूपच कमी दर कापसाला मिळत आहे. सध्या देशातील एकूण उत्पादनाच्या निम्मे कापूस विक्री झाला असल्याचे सांगितले जात आहे. हंगाम सुरू झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून ते … Read more

Cotton News : कापसाचा भाव वाढेल म्हणून कापसाची साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना मोठा धक्का ! आता ‘या’मुळे अडचणीत वाढ

Cotton farming maharashtra

Cotton News : कापसाचा हंगाम सुरू होऊन जवळपास सहा ते सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे. सहा ते सात महिन्यांपासून शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. गत हंगामात कापसाला चांगला विक्रमी दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांनी याही हंगामात कापसाला चांगला भाव मिळेल यामुळे कापसाची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक … Read more

Cotton News : कापूस उत्पादकांसाठी गोड बातमी ! कापूस दरात होणार मोठी वाढ; दरवाढीचे कारणे आलेत समोर, वाचा सविस्तर

Cotton farming maharashtra

Cotton News : कापूस हे राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. याची मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सर्वाधिक शेती होते तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अलीकडे या पिकाखालील क्षेत्र वाढू लागले आहे. विशेष बाब म्हणजे केले हंगामात कापसाला 14 हजारापर्यंतचा दर मिळाला असल्याने मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांनी सोयाबीन ऐवजी कापसाला यंदा प्राधान्य दिल्याचे चित्र … Read more

कापूस उत्पादकांसाठी खुशखबर ! कापूस विक्रीनंतर आता शेतकऱ्यांना 24 तासात चुकारे मिळणार

cotton price

Cotton News : राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या अनैतिक धोरणामुळे देखील मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, चक्रीवादळ यांसारख्या नानाविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करत शेतकरी बांधव शेतमाल उत्पादित करतात. मात्र अनेकदा शेतमाल विक्री करतानाही शेतकऱ्यांना अडचणीना सामोरे जावे … Read more

राज्य शासनाचा शेतकऱ्यांना फटका ! पणन महासंघाला खुल्या बाजारातून कापूस खरेदी करण्यास मनाई; भाव वाढीचीं आशाही मावळणार

cotton price

Cotton Rate : गेल्या काही दिवसांपूर्वी सी सी आय च्या म्हणजेच भारतीय कापूस महामंडळाच्या धरतीवर राज्यात राज्य पणन महासंघाच्या माध्यमातून आपल्या बाजारातून कापसाची खरेदी केली जाईल असं सांगितलं जात होतं. यासाठी पणन महासंघाने शासनाकडे परवानगी मागितली होती. त्यावेळी जाणकार लोकांनी पणनने जर खुल्या बाजारातून कापूस खरेदी केली तर कापूस दराला आधार मिळू शकतो असे देखील … Read more

Cotton Procurement : सीसीआय पण उठले शेतकऱ्यांच्या मुळावर ! कापसाला दिला खूपच कमी दर ; संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडली खरेदी

Cotton rate decline

Cotton Procurement : सीसीआयकडून खुल्या बाजारातून यंदा कापसाची खरेदी सुरू झाली आहे. यामुळे कापूस दराला आधार मिळेल आणि शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळतील अशी आशा होती. जाणकार लोकांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला. मात्र सध्याची वस्तूस्थिती काही औरच आहे. सी सी आय कडून अतिशय कमी दरात कापूस खरेदी होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. … Read more

Cotton News : सीसीआय पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य पणन महासंघ पण कापूस खरेदी करणार ; ‘या’ दरात विकत घेणार !

Cotton rate decline

Cotton News : गेल्या काही दिवसांपूर्वी सीसीआय अर्थातच भारतीय कापूस महामंडळने कापूस खरेदी सुरू केली आहे. विशेष म्हणजे यावर्षी सीसीआयने खुल्या बाजारात जो दर मिळतोय त्या दरात खरेदी चालू केली आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे सीसीआयने हमीभावात खरेदी सुरु केलेली नाही तर बाजारात जो दर मिळतोय त्याप्रमाणे खरेदी चालू केली आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! सोशल मीडियावर कापूस दरवाढीचा पोकळ बोभाटा ; शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

Cotton rate decline

Cotton News : गेल्या काही वर्षांपासून भारतात सोशल मीडियाचा वापर हा वाढला आहे. कोरोनाच्या काळात याच्या वापराला अधिकच वाव मिळाला. सोशल मीडियामुळे निश्चितच माहितीचे आदान प्रदान सोपे झाले आहे. मात्र या सोशल मीडियामुळे काही चुकीच्या अफ़वा देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. काही लोक जाणून बुजून अफवांना पसरवतात. अशीच एक कापूस दरवाढीबाबतची अफ़वा सध्या सोशल मीडियामध्ये … Read more