मोठी बातमी ! ‘या’ जिल्ह्यातील एक लाख 51 हजार शेतकऱ्यांना मिळणार बोनस; पण…..
Agriculture News : राज्यात धान अर्थातच भात पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. राज्यातील विशेषता विदर्भातील शेतकऱ्यांचे धान पिकावर अवलंबित्व अधिक आहे. विदर्भासहित राज्यातील अनेक जिल्ह्यात धानाची शेती केली जाते. राज्यातील धान उत्पादकांना राज्य…