गुड न्यूज आली रे…..; आता कापूस दरात होणार ‘या’वेळी ‘इतकी’ वाढ
Cotton Rate Hike : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तज्ञ लोकांकडून कापूस दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय दरात आलेले तेजी. चीन, पाकिस्तान कडून वाढती मागणी, भारतात सुरू होणारे कापूस वायदे, दरात आलेली कमी आणि त्यामुळे बाजारात होत असलेली कमी आवक यामुळे कापूस दरात वाढ होण्याची शक्यता तज्ञ लोकांकडून … Read more