शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शास्त्रज्ञांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी विकसित केली कापसाची नवीन जात, वाचा नवीन जातीच्या विशेषता

Cotton Farming

Cotton Farming : कपाशी हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची शेती खानदेशात मोठ्या प्रमाणात होते. खानदेशातील जळगाव जिल्ह्याचे बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण कापूस पिकावर अवलंबून आहे. यासोबतच याची लागवड मराठवाडा आणि विदर्भ विभागात देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. दरम्यान, आता खानदेशासहित, मराठवाडा आणि विदर्भ विभागातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत … Read more

Cotton Farming : कापसाच्या पंगा आणि कबड्डी वाणाला मिळतेय शेतकऱ्यांची पसंती ! वाणाच्या विशेषता पहा….

Cotton Farming

Cotton Farming : येत्या काही तासात मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचाच अर्थ आता महाराष्ट्रात देखील लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकपेरणीसाठी खतांची आणि बियाण्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही भागात शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी देखील सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे … Read more

Cotton Farming : शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ! शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रातील कोरडवाहू भागासाठी कापसाचे नवीन वाण केल विकसित

cotton farming

Cotton Farming : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी आपल्या राज्यासाठी कापसाचे तसेच तिळाचे एक नवीन वाण विकसित केले आहे. जळगाव जिल्ह्यातील कृषी शास्त्रज्ञांनी उन्हाळी हंगामासाठी तिळाचे वाण विकसित केले असून फुले पूर्णा असे या जातीला नाव दिले आहे. याव्यतिरिक्त कोरडवाहू जमिनीसाठी कापसाचे नवीन वाण शोधण्यात आल आहे. कापसाचे हे नवीन वाण … Read more