Kasba by-election : मोठी बातमी! कसब्यात धंगेकर तर चिंचवडमध्ये जगताप आघाडीवर, चिंचवडमध्ये काटे की टक्कर..
Kasba by-election : सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामुळे कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसब्यात, तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवडमध्ये पोटनिवडणुक होत आहे. असे असताना आता मतमोजणी पुढे येत आहे. यामध्ये कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. तसेच चिंचवडमध्ये भाजप उमेदवार आश्विनी … Read more