टीम इंडियाचे हे 5 खेळाडू विश्वचषक 2023 सुरू होण्यापूर्वीच करणार निवृत्तीची घोषणा !
Cricket News BCCI :- यावेळी भारत २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून भारताने आयसीसीचे विजेतेपद पटकावले होते आणि यावेळीही एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. अशा स्थितीत भारतीय संघ पुन्हा एकदा वनडे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे. त्याचवेळी, एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय संघाच्या 5 खेळाडूंच्या निवृत्तीची … Read more