Crop Insurance: अवकाळी व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे का? ‘या’ तीन पर्यायांनी द्या नुकसानीची पूर्वसूचना! तरच मिळेल भरपाई

unseasonal rain

Crop Insurance:- गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलेले असून अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात द्राक्ष आणि काढणीला आलेला लाल कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले व तसेच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातील इतर भागात दिसून येत असून बऱ्याच ठिकाणी कपाशी व तुरीचे पिकाचे … Read more