भारीचं की रावं! ‘या’ शेतकऱ्याने उत्पादीत केले पिवळ्या कलरचे कलिंगड; 25 रुपये किलोचा मिळाला भाव; वाचा याविषयी
Krushi news : भारतात शेती (Farming) हा बारमाही केला जाणारा व्यवसाय आहे. देशातील बहुसंख्य लोकसंख्या आपला उदरनिर्वाह शेती व्यवसायावर भागवत आहे. यामुळे शेती हा देशाचा प्रमुख व्यवसाय म्हणून प्रारंभीपासून ओळखला जातो. सध्या देशातील शेतकरी बांधव काळाच्या ओघात या आपल्या प्रमुख व्यवसायात मोठा बदल करत आहेत. आता शेती व्यवसायात विविधता बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव (Farmers) … Read more