सीआरपीएफमध्ये नवीन भरतीची घोषणा; ‘या’ पदाच्या 212 जागांसाठी होणार भरती, पगार मिळणार प्रति महिना 90 हजार, जाहिरात पहा

CRPF Recruitment

CRPF Recruitment : सीआरपीएफ मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकतीच सीआरपीएफने 9000 हून अधिक रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना काढली होती. यासाठी लाखों उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा सीआरपीएफने एक नवीन भरती काढली आहे. या भरतीच्या माध्यमातून 212 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे देशसेवेची इच्छा … Read more