सीआरपीएफमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तब्बल ‘इतक्या’ हजार रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू, पण……
CRPF New Recruitment 2023 : ज्या तरुणांना सीआरपीएफमध्ये जाऊन सेवा करायची असेल तर अशा उमेदवारांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. सीआरपीएफच्या माध्यमातून एक मोठी भरती आयोजित झाली आहे. यासाठी इच्छुकांना आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. या पदभरतीच्या माध्यमातून सीआरपीएफ तब्बल 9212 कॉन्स्टेबलची पदे भरणार आहे. यामुळे … Read more