Cryptocurrency Fraud : बाबो ..! बंपर नफा देण्याच्या नावाखाली दोघांनी केली तब्बल 4700 कोटींची फसवणूक ; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Cryptocurrency Fraud : आज जगात इंटरनेटमुळे अनेक काम सहज करतात येतात. इंटरनेटमुळे आज आपण घरी बसूनच बँकेचे अनेक काम तसेच आपल्या जेवण्याची व्यवस्था देखील करू शकतात. मात्र आज याच इंटरनेटमुळे आपल्या बँक खाते देखील रिकामे होऊ शकते. अशीच एक घटना समोर आली आहे. क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली पॉन्झी योजनेच्या माध्यमातून दोघांनी 4700 कोटी रुपयांची फसवणूक करून … Read more