Cryptocurrency Regulation: गुंतवणूकदार सावधान ! क्रिप्टो मार्केटवर कडक कारवाई करण्याची तयारी ; सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय
Cryptocurrency Regulation: क्रिप्टो मार्केटला (crypto market) नियमांचे बंधन घालण्याची तयारी सुरू झाली आहे. कायद्याच्या निर्मात्यांनी असा प्रस्ताव दिला आहे की क्रिप्टोअसेट कंपन्यांना बँकांप्रमाणे सुरक्षितता म्हणून विशिष्ट भांडवल ठेवावे लागेल. सतत होत असलेले घोटाळे आणि आणखी ‘क्रिप्टो विंटर’ (Crypto Winter) यामुळे लवकरच क्रिप्टो मार्केटवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘क्रिप्टो विंटर’ने एका … Read more