नाशिककरांशी ऋणानुबंध जुळलेली गोदावरी एक्सप्रेस बंद! त्याऐवजी धावणार ‘ही’ नवीन ट्रेन, वाचा रूटमॅप आणि वेळापत्रक

godavari express

मनमाड ते मुंबई हा मध्य रेल्वेचा एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग असून मनमाड आणि नाशिककरांसाठी मुंबईला जा-ये करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या बऱ्याच वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सप्रेस प्रवाशांसाठी या रेल्वे मार्गावर सेवा देत आहेत. त्यातीलच एक गेल्या 30 वर्षापासून नाशिककरांशी जवळचे नाते असलेली गोदावरी एक्सप्रेस ही एक महत्त्वाची एक्सप्रेस गाडी होती. नाशिक आणि परिसरातून मुंबईला जाणारे जे काही नोकरी … Read more