Eat Cucumber With Salt : काकडीवर मीठ लावून खात असाल तर आजच व्हा सावध, पडू शकता आजारी…
Eat Cucumber With Salt : उन्हाळा असो किंवा हिवाळा आपण जेवणासोबत काकडीचे सेवन करतो, तसेच आपण सॅलडच्या स्वरूपात देखील सेवन करतो. काकडीत असलेले पाण्याचे प्रमाण शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. लोक अनेकदा काकडी कच्ची खातात. यामध्ये 96 टक्के पाणी आणि इतर अनेक जीवनसत्त्वे आढळतात. योग्य पद्धतीने काकडीचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु चुकीच्या … Read more